आज पहिल्या टप्प्यात कोरोना @ ६८

Foto
जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १०३२ स्वॅबपैकी ६८ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही ८८८२ झाली आहे.

कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी आतल्या ५२२९ रुग्ण बरे झाले, तर आतापर्यंत ३५८ जणांचा मृत्यू झाला. तर सध्या ३२९२ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
शहरातील १७ रुग्ण
शहरात आज घाटी परिसर ३, शंभूनगर १, सादातनगर १, रमानगर १, शिवनगर १, इटखेडा ३, राजाबाजार १, जाधवमंडी २, जटवाडा रोड १, किराडपुरा १, दाना बाजार १, एन दोन सिडको १ या भागातील रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागातील ५१ रुग्ण
ग्रामीण भागात वाळूज १, गणेश कॉलनी, सिल्लोड १, बजाजनगर १, मारवाडी गल्ली, लासूरगाव १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर ५, स्वस्त‍िकनगर, बजाजनगर १, हतनूर, कन्नड १०, माळी गल्ली, रांजणगाव १, दत्तनगर, रांजणगाव १, मातोश्रीनगर, रांजणगाव १, आमे साई नगर, रांजणगाव ३, कृष्णानगर, रांजणगाव २, स्वस्तिक नगर, साजापूर १, गणेश वसाहत, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, बापू नगर, रांजणगाव ४, शिवनेरी कॉलनी, रांजणगाव १, कमलापूर फाटा, रांजणगाव १, इतर १, फर्दापूर, सोयगाव ६, जयसिंगनगर, गंगापूर १, बोलठाण, गंगापूर १, मारवाड गल्ली वैजापूर १, कुंभार गल्ली, वैजापूर ३ या भागातील कोरोनाबाधित आहेत.